Sunday 19 May 2013

काश्मीर का भी दान होगा अगर, तो निश्चयहि और एक नथुराम होगा !!!!



राष्ट्राची सेवा करताना माझ्या परीने विविध विषयाचा अभ्यास करताना राष्ट्र या संकल्पनेची मांडणी आणि राष्ट्राचा विचार हे करताना अखंड भारत वर्षाचा विचार माझा मनात सतत येत राहतो. त्यात विविध जाती, प्रजाती, धर्म, भाषा, उपभाषा, विचार, संस्कृती आणि त्याच बरोबर भोगोलिक परीस्थीतीचा विचार होतो. अखंड भारत वर्ष या घटकानी आणि उपघटकांनी बनला व बनवला गेला आहे. राष्ट्र घडताना आणि राष्ट्र घडवण्याच स्वप्न बघताना मला वारंवार या गोष्टीची जाणीव होत राहते कि हे राष्ट्र घडत आहे पण या घडण्यात विघटनाची चित्र वारंवार दिसत आहे. हजार वर्षा खाली ज्यावेळी हे राष्ट्र पारतंत्रात गेले त्यावेळे पासून अखंड राष्ट्राच्या स्वातंत्राच्या विचार मनात घेऊन असंख्य तरुण पुढे आले व त्यांनी राष्ट्र कार्यात स्वप्राणाची आहुती दिली, पण ज्यावेळी १९४७ साली स्वातंत्र मिळाले तेच विघटनातून.

स्वतंत्र राष्ट्राची जी कल्पना, जे स्वप्न आम्ही बघीतले ते पूर्ण भंगले होते, राष्ट्राचे विघटन झाले होते. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असणारी व अखंड भारताच्या अविभाज्य भाग असलेली सिंधू नदीचे विभाजन झाले होते. भारतीय संस्कृती ज्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली त्या नदीचे काही मूलतत्त्ववादी आणि हट्टी व्यक्ती समूहा मुळे विभाजन झाले, आणि संकल्पित राष्ट्राच्या निर्मीतीला तडा गेला. त्यानंतर दंगली उसळल्या, असंख्य लोकांचे हत्याकांड झाले, अनेक विस्थापित झाले, बलात्कार आणि अत्याचार झाले. राष्ट्राच्या निर्मीतीतच राष्ट्राच्या विभाजनाची बीजे पेरली गेली. राष्ट्र विभाजनाचे दुःख आमच्या पदरी आले. आज स्वतंत्र्या नंतर ६० वर्षा नंतर सुद्धा पुन्हा तीच परस्थिती निर्मान झाली आहे. आज हे राष्ट्र विभाजनाच्या मार्गाने जात आहे. विविध कारण आहेत जे या राष्ट्राच्य विभाजनास आणि विघटनास कारणीभूत ठरत आहेत. भाषा, प्रांतवार रचना कदाचित या विघटनास कारणीभूत असतील किंवा प्रादेशिक पक्ष (regional party). पण माझा सारखा नव युवक या विघटनाच्या विरोधात आहे आहे. अमेरिका यादवी यूद्धा मुळे (civil war) एकसंग झाला कारण अमेरिकेला लिंकनसारखा नेता मिळाला, मला माहित नाही भारतासाठी कोण आहे. भारत यादवी यूद्धा कडे जात आहे.  
माझा सारखा युवक अखंड भारताकरता सशत्र क्रांती करायला तयार आहे. १९४७ साली ती होऊ शकली नाही मात्र आज स्व. नथुरामजी गोडसे यांच्य जन्मदिनी मला हा संकल्प करायला आवडेल, “या राष्ट्राच्या एकसंगते करता आणि अखंडत्वा करता आम्हाला शस्त्र उचलुन लढावे लागले तरी प्राण जाई पर्यंत राष्ट्रधर्मा करता लढत राहील. पण पुन्हा एकट्या नथुरामास बलिदान करू देणार नाही.”
अखंड भारत अमर रहे ! अखंड हिंदूराष्ट्र अमर रहे !
वंदेमातरम्                                                       विराज   
                                                          

Sunday 12 May 2013

मातृदिन



मला आठवत, एक दिवस उन्हाळयातला मला माझ्या आईने खूप मारलं, मी खूप रडत होतो, कारण होत; वाचन. आईन मला वाचायला सांगितल होत, आणि तेहि पुस्तक. खूप वर्ष झाले या गोष्टीला, मी लातूरला असेल चैाथी किवा पाचवीत. गोष्ट आहे माझा जडण-घडणीची. मला सारख वाटत राहत मी घडलो कोणा मुळे?, “आई मुळे”, आणि  मी घडलो कोणासाठी? “मातेसाठी”.
दोन वेगवेगळ्या गोष्टी पण एकाच व्यक्तीमुळे, माझा जडण-घडणीत मला माझी आई ठळकपणे दिसते. या घडण्याची सुरवात झाली ती लातूर आणि उस्मानाबादला मी खूप लहान होतो. संघ शाखा आणि घरातील वातावरण हे तर होतेच पण एक नेतृत्व म्हणून घडवण्यात खूप मोठा हात होता आणि आहे तो माझा आईचा. घरातील वातावरण, समाजात वावरताना-फिरताना घडणाऱ्या गोष्टी या सर्वातून मी शिकण्याचा प्रयत्न करत होतो पण ते पोहोचवल माझापर्यंत माझा आईने आणि त्याची सुरावात झाली त्या पुस्तक वाचाण्या सारख्या साध्या गोष्टीतून, गोष्ट साधी होती वाचनाची पण हट्ट होता सवयीचा आणि तोही वाचनाच्या सवयीचा. वाचनाची सवय लागावी चांगल वाचन व्हाव व चांगल व्यक्तिमत्व घडव याकरता. हट्ट होता, आग्रह होता, ध्यास होता एक सक्षम, निर्भीड व स्वतंत्र व्यक्ती घडणीचा, आणि आशी व्यक्ती कशा करता तर, राष्ट्राकरता. आस एक खूप मोठ काम आई या नावाने माझा करता केलं आणि करत आहे. 
मडक्याला ज्याप्रमाणे एक कुंभार आकार देतो त्या प्रमाणे माझा आईने घडण्याच्या वयात मला व माझ्या व्यक्तिमत्वा घडवले. वाचन असेल, लिखन असेल, वतृत्व असेल, व्यक्ती असेल, नेतृत्व असेल, सारे काही माझा आई मुळे मी घडलो. वाल्या वाल्मिकी झाला तो त्या दोन शब्दामुळे आणि शब्दासाठी. माझा सारख्या सामान्य माणसला परीस स्पर्श झाला. आशा परिसाचा स्पर्श ज्यामुळे मी “राष्ट्रीय”, राष्ट्राकरता अर्पण झालो, आणि ते फक्त आईच करू शकते. मला खुपदा वाटते शिवाजी का घडले असतील कारण ते घडावेत आस जिजामातेला वाटत होते म्हणून ते घडले. राष्ट्र आणि धर्म घडवण्यसाठी व राखण्यसाठी आई आसने गरजेचे आहे. राष्ट्र आणि धर्म घडण्यासाठीच मुळात पमेश्वराणे आईची बनवली असावी.
आजचा मातृदिनी, जीच्या अस्तित्वाने मला सतत भारत मातेचे स्मरण होते व माझ्या जीविताचे कार्य निश्चित होते, आशी माझी आई सौ. शैलाजा देवडीकर यांना विनाम्र प्रणाम.

वंदे मातरम्                                                   विराज